Featured Story
जागतिक तणावामुळे तेल बाजार अस्थिर; भारताकडे सुमारे ४००० कोटी लिटर कच्च्या तेलाचा साठा
मध्यपूर्वेतील तणाव वाढत असताना भारताकडे सुमारे ४००० कोटी लिटर कच्च्या तेलाचा साठा असून तो देशाच्या गरजांसाठी ७–८ आठवडे पुरू शकतो.
Read Full Story →