अशोक गहलोत का आरोप: ‘चिरंजीवी योजना’ में बदलाव से गरीब मरीज परेशान
राजस्थान के पूर्व मुख्यमंत्री अशोक गहलोत ने मंगलवार को राज्य की स्वास्थ्य व्यवस्था को लेकर मौजूदा सरकार पर निशाना साधा।
Top Stories
Shreya Ghoshal shares shocking Experience about Singers Rights
Famous Bollywood singer Shreya Ghoshal recently spoke about the difficulties singers faced in the music industry in the past.
महाराष्ट्रात महिला कर्मचाऱ्यांसाठी नवी सुविधा; ‘कम अर्ली-गो अर्ली’मुळे कामावरून लवकर जाण्याची मुभा!
राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असून आता महिला कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा आणखी एक निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
चंद्रपूर मनपाच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक १६ मार्चला; संख्याबळामुळे रंगणार चुरशीची लढत
महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख निश्चित झाली असून १६ मार्च रोजी नव्या अध्यक्षाची निवड केली जाणार आहे.
नागपुरातील वेडा हरी परिसरातील प्लास्टिकच्या गोदामाला आग, फायटर विमान कोसळल्याची अफवा!
नागपूर जिल्ह्यातील वेडा हरी परिसरात खरसोली मार्गावर, जबलपूर महामार्गाजवळ असलेल्या प्लास्टिकच्या गोदामाला मंगळवारी दुपारी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली.
जागतिक तणावामुळे तेल बाजार अस्थिर; भारताकडे सुमारे ४००० कोटी लिटर कच्च्या तेलाचा साठा
मध्यपूर्वेतील तणाव वाढत असताना भारताकडे सुमारे ४००० कोटी लिटर कच्च्या तेलाचा साठा असून तो देशाच्या गरजांसाठी ७–८ आठवडे पुरू शकतो.
फेक खात्यांवर लगाम घालण्यासाठी सरकार सज्ज; देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
फेक सोशल मीडिया खात्यांवर लगाम घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत विशेष समिती स्थापन करण्याची घोषणा केली.
