Featured Story
नागपुरातील ‘रास्ता क्लब’वर कारवाई; मारामारीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर १५ दिवसांसाठी सील!
व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी क्लबमध्ये घडलेल्या मारामारीच्या घटनेनंतर नागपूर पोलिसांनी कडक पाऊल उचलत शिवाजीनगर येथील Raasta Club हा क्लब १५ दिवसांसाठी सील केला आहे.
Read Full Story →
