Crime
बदलापूरमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग; विधान परिषदेत विरोधक आक्रमक
बदलापूर स्कूल बसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग प्रकरणी आरोपी अटक; पोक्सोअंतर्गत गुन्हा. विधान परिषदेत सरकारचा कठोर कारवाईचा इशारा.
‘मिस्टर अँड मिसेस देवरकोंडा कॅमेरासमोर; लग्नानंतर रश्मिका–विजयचा एअरपोर्टवर रोमँटिक अंदाज
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा लग्नानंतर उदयपूर एअरपोर्टवर रोमँटिक अंदाजात दिसले; फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.
होळीपूर्वी नागपूर झोन-३ पोलिसांचा धडाकेबाज बंदोबस्त; २८० जणांवर कारवाई
होळी सण शांततेत आणि कोणत्याही अनुचित प्रकारांशिवाय पार पडावा, यासाठी नागपूर शहरातील झोन-३ पोलिसांनी मोठी प्रतिबंधात्मक मोहीम राबवली आहे.
नागपूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; ४.१४ लाखांचा गांजा जप्त, एकाला अटक
नागपूर ग्रामीण पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत १२.६८ किलो गांजा जप्त केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
कळमना येथे उघड्या पाण्याच्या टाकीत पडून दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू; शेजारी ताब्यात
कळमना भागातील मिनीमाता नगर परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे.
आसाममध्ये तरुणीवर सामूहिक अत्याचार; सात जणांविरुद्ध गुन्हा, दोघांना अटक
राज्यातील कछार जिल्ह्यातील सिलचर परिसरात एका २८ वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
लातूर में बाइक की नंबर प्लेट को लेकर शिक्षक ने की 30 छात्रों पिटाई
लातूर के अहमदपुर स्थित स्कूल में शिक्षक ने बाइक नंबर प्लेट विवाद में 30 छात्रों की पिटाई की। आरोपी गिरफ्तार, जांच जारी।
नागपुरात अँटी नार्कोटिक्स पथकाची धडाकेबाज कारवाई; ५०५ किलो गांजा हस्तगत
मौदा तालुक्यातील माथनी टोल प्लाझा येथे अँटी नार्कोटिक्स पथकाने ५०५ किलो गांजा जप्त केला; ओडिशा लिंक उघड.
संशयास्पद इंजेक्शन्सचा साठा; बदलापूरमध्ये अंडाशय तस्करीचा थरार उघड
बदलापूरमध्ये अंडाशय तस्करी प्रकरण उघड; तिघींना अटक, संशयास्पद इंजेक्शन्स व कागदपत्रे जप्त, पोलिसांचा तपास सुरू.
नागपुरातील आरटीओ अधिकाऱ्यावर गणवेशाशिवाय ड्युटी करत बेकायदेशीर वसुलीचा दावा?
शहरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) एका अधिकाऱ्यावर गणवेश न परिधान करता ड्युटी बजावत असताना वाहनचालकांकडून बेकायदेशीर पैसे उकळल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
ATS Busts Terror Plot Linked to Football Network in Maharashtra
Maharashtra ATS uncovers and stops a suspected terror plot linked to a football network after raids in Yavatmal, Pusad, Umarkhed and Ahilyanagar.
HSC Board Exam : कॉपीबहाद्दरांवर कारवाईचा बडगा; चीट पुरवल्याप्रकरणी २६ शिक्षक निलंबित!
राज्यात बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू असताना शिक्षण व्यवस्थेलाच काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
