India Mornings
India Morning
Global News Portal
Tuesday, March 3, 2026
Loading latest news...
Customize Feed
Lang
Region
Top StoriesEntertainmentPoliticsSportsBusinessTechnologyHealthWorldLifestyleEducation

Marathi

खामेनेईंच्या मृत्यूच्या चर्चांना उधाण; इस्रायली मीडियाचा दावा, इराणचा स्पष्ट नकार

इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेईं अमेरिका–इस्रायलच्या संयुक्त लष्करी हल्ल्यात मारले गेले असावेत, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Feb 28, 2026
21
Read More →

नागपूर हादरलं; विद्यार्थिनीच्या हालचालींमुळे बारावी पेपरफुटीचा मोठा भंडाफोड

बारावीच्या परीक्षेदरम्यान एका विद्यार्थिनीच्या संशयास्पद हालचालींमुळे मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे.

Feb 28, 2026
4
Read More →

ग्रामीण सत्ताकारणात मोठा फेरबदल; जिल्हा परिषद–पंचायत समित्यांत नामनिर्देशित सदस्यांची एंट्री

राज्यातील ग्रामीण प्रशासनाच्या रचनेत लक्षणीय बदल घडवणारा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे.

Feb 28, 2026
7
Read More →

कारवाई करणाऱ्यांचीही चौकशी व्हावी;केजरीवाल प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

दिल्लीतील कथित अबकारी धोरण प्रकरणात अटक झाल्यानंतर न्यायालयाकडून दिलासा मिळालेल्या अरविंद केजरीवाल यांच्याबाबत शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठोस भूमिका मांडली आहे.

Feb 28, 2026
23
Read More →

उद्धव ठाकरे यांना धक्का; डोंबिवलीत ठाकरे गटाचे पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर राजकीय समीकरणांना वेग आला असून ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

Feb 28, 2026
24
Read More →

युद्ध तुम्ही सुरू केले, आम्ही संपवू;इराणवरील संयुक्त हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा कठोर इशारा

इराणवर अमेरिके आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई केल्याची माहिती समोर आल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे.

Feb 28, 2026
25
Read More →

तुमसर नगरपरिषदेच्या ताफ्यात वातानुकूलित शववाहिनी दाखल

नागरिकांची प्रतीक्षा संपली, राज्य शासनाकडून हस्तांतरण

Feb 28, 2026
4
Read More →

अफगाणिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानची स्तुती

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानसोबतचे संबंध “अत्यंत चांगले” असल्याचे सांगत तेथील नेतृत्वाचे कौतुक केले आहे.

Feb 28, 2026
6
Read More →

लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांवरून जळगावात गोंधळ; E-KYC करूनही पैसे न मिळाल्याने महिलांचा संताप

राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये मानधन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या योजनेला सुरुवातीला मोठा प्रतिसाद मिळाला होता.

Feb 28, 2026
41
Read More →

२८ फेब्रुवारी २०२६ : राशीफळ – जाणून घ्या आज आपल्या नक्षत्रांचे संकेत

आजचा दिवस अनेक राशींना नवीन संधी, उत्साह आणि सकारात्मक बदल घेऊन येईल.

Feb 28, 2026
6
Read More →

बदलापूरमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग; विधान परिषदेत विरोधक आक्रमक

बदलापूर स्कूल बसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग प्रकरणी आरोपी अटक; पोक्सोअंतर्गत गुन्हा. विधान परिषदेत सरकारचा कठोर कारवाईचा इशारा.

Feb 27, 2026
13
Read More →

‘मिस्टर अँड मिसेस देवरकोंडा कॅमेरासमोर; लग्नानंतर रश्मिका–विजयचा एअरपोर्टवर रोमँटिक अंदाज

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा लग्नानंतर उदयपूर एअरपोर्टवर रोमँटिक अंदाजात दिसले; फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.

Feb 27, 2026
10
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com