100
India Morning News
नागपूर (ता.११) : थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेच्या नव्या प्रशासकिय इमारतीमधील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या तैलचित्राला अति. आयुक्त श्री. अजय चारठाणकर यांनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले तसेच फुले मार्केट स्थित महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी उपायुक्त श्रीमती विजया बनकर, सहा. आयुक्त श्री. श्याम कापसे, सुधीर कोठे, अमोल तपासे, जितेश धकाते, साक्षी मोहोड, शैलेश जांभुळकर, शुभम सोनटक्के, नरेंद्र रामटेके, विनोद डोंगरे, कीर्ती उबाळे, राहुल बोरघरे, सुमीत श्रीरामे आदी उपस्थित होते.











Comments are closed