Shopping cart

  • Home
  • News
  • कन्हान मध्ये चक्क नाली चोरी , प्रवाह विरुद्ध दिशेन

कन्हान मध्ये चक्क नाली चोरी , प्रवाह विरुद्ध दिशेन

June 25, 20251 Mins Read
309

India Morning News

Share News:
Share

कन्हान – पिपरी नगर परिषद प्रशासनाचा भोंगळ कारभार

कन्हान :-कन्हान शहरातील गांधी चौक ते रेल्वे स्टेशन रोड पर्यंत नालीचे काम सुरु करण्यात आले होते . मात्र सदर नालीच्या कामात आनंद गजभिये यांच्या घरापासून आर्यन मेश्राम यांच्या घरापर्यंतचा भाग पूर्णपणे वगळण्यात आला असून त्या ठिकाणी नाली तयार करण्यात आलेली नाही . त्यामुळे आर्यन मेश्राम यांच्या घरासमोरील तसेच त्या भागातील इतर नागरिकांच्या घराचे सांडपाणी नाली अभावी उलट दिशेने वाहून एका गटारात साचत आहे . यामुळे दुर्गंधी पसरत असून आरोग्याच्या दृष्टीने देखील गंभीर परिणाम होऊ शकतो .

या अपूर्ण कामाची तात्काळ चौकशी करावी , अशी मागणी निवेदनातून केली असून संबंधित ठेकेदार अथवा जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच मान्सून चालू होण्यापूर्वी जर या नाली चे काम पूर्ण झाले नाही तर या भागात लोकांचा घरात पाणी घुसल्या शिवाय राहणार नाही . जर कोणती जीव हाणी झाली तर याची जबाबदारी पूर्णपणे प्रशासनाची राहील . असे निवेदन राजे फाऊंडेशन च्या वतीने देण्यात आले आहे .
यावेळी केतन भिवगडे , नितीन मेश्राम , रॉबिन निकोस , गणेश भालेकर , चिराल वैद्य , महेश धोंगडे , राजेंद्र फुलझले , राजेश फुलझले सह आदि नागरिक उपस्थित होते .

कन्हान शहरातील गांधी चौक ते रेल्वे स्टेशन रोड पर्यंत नालीचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र सदर नालीच्या कामात आनंद गजबिये यांच्या घरापासून आर्यन मेश्राम यांच्या घरापर्यंतचा भाग पूर्णपणे वगळण्यात आला असून त्या ठिकाणी नाली तयार करण्यात आलेली नाही . त्यामुळे आर्यन मेश्राम यांच्या घरासमोरील तसेच त्या भागातील इतर नागरिकांच्या घराचे सांडपाणी नालीअभावी उलट दिशेने वाहून एका गटारात साचत आहे . यामुळे दुर्गंधी पसरते असून आरोग्याच्या दृष्टीने देखील गंभीर परिणाम होऊ शकतो . या अपूर्ण कामाची तात्काळ चौकशी करावी , तसेच यासंबंधित संबंधित ठेकेदार अथवा जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी . अशी मागणी केली आहे .

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share