Shopping cart

  • Home
  • News
  • आजचं राशिभविष्य; कसा जाणार तुमचा दिवस जाणून घ्या

आजचं राशिभविष्य; कसा जाणार तुमचा दिवस जाणून घ्या

September 6, 20250 Mins Read
201

India Morning News

Share News:
Share

शनिवार, ०६ सप्टेंबर २०२५

मेष : डोक्यावर बर्फ ठेवावा.

वृषभ : भौतिक वस्तूंची खरेदी कराल.

मिथुन : मित्रांशी नाते अतूट होईल.

कर्क : जबाबदारीची जाणीव ठेवून वागा.

सिंह : टीमवर्कचा चांगला फडा होईल.

कन्या : घरात खेळीमेळीचे वातावरण ठेवा.

तूळ : मोठ्या व्यक्तीची भेट होऊ शकेल.

वृश्चिक : आनंदाची अनुभूति देणारा दिवस.

धनु : मुलांशी सुसंवाद साधावा.

मकर : कामानिमित्त प्रवास संभवतात.

कुंभ : नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस

मीन : सामाजिक गोष्टीत मन रमेल.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share